Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Saturday, March 15, 2025

अमरावती विमानतळाला मिळाला डीजीसीआयकडून एरोड्रम परवाना*. *अमरावतीवरुन उड्डाणाचा मार्ग मोकळा*


अमरावती विमानतळाला हवाई उड्डाणासाठी आवश्यक असलेला परवाना डीजीसीएकडून प्राप्त झाला आहे.
त्यामुळे आता अमरावती विमानतळावरुन हवाई उड्डाणाचा मार्ग मोकळा झाला आहे. अलायन्स एअरचे अमरावती-मुंबई-अमरावती असे विमान त्यामुळे या महिनाअखेरीस पासून धावणार आहे.

डीजीसीएचे हे प्रमाणपत्र प्रातिनिधीक स्वरुपात एमएडीसीच्या एमडी स्वाती पांडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोपविले.

No comments:

Post a Comment

फॉलोअर