Digras Express

RNI No. MAHMAR/ 2015/61359
Logo
Latest News Across India
मुख्य संपादक: जगदीश श्रीराम राठोड
News वाशीम यवतमाळ मानोरा तालुका दिग्रस तालुका महाराष्ट्र देश विदेश खेळ मनोरंजन राजकीय

जाहिराती व इतार माहिती साठी आजच संपर्क करा ! मुख्य संपादक जगदीश राठोड मो-नं. +91 99 22 95 25 92 दिग्रस एक्सप्रेस.

Monday, June 9, 2025

शेतकऱ्याची तक्रार: DBT पोर्टलवरील अर्जांची माहिती अद्याप न मिळाल्याने शेतकरी लाभापासून वंचित



मानोरा(वाशिम) –(साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस)येथील श्री. जगदीश श्रीराम राठोड यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला दिलेल्या निवेदनात, DBT पोर्टलवर केलेल्या अर्जांची आणि भरलेल्या चलनाची प्रत सादर केल्यानंतरही अर्जांची निश्चित माहिती अद्याप मिळालेली नाही, अशी तक्रार केली आहे. या कारणामुळे शेतकरी लाभापासून वंचित राहू नये, अशी मागणी त्यांनी केली आहे.

श्री. राठोड यांनी आपल्या अर्जात नमूद केले आहे की, त्यांनी 2 जून २०२५ रोजी विविध प्रकल्पांसाठी DBT पोर्टलवर अर्ज भरून सबमिट केले. या अर्जांसाठी त्यांनी ऑनलाइन चलन भरले असून, याची माहिती खालीलप्रमाणे TRANSACTION ID आणि UTR क्रमांकासह दिली आहे:

TRANSACTION ID UTR क्रमांक

T2506021750400090840463 499895207991
T2506021800071225102203 863512889792
T2506021803261357068966 359446962570
T2506021811008399468600 078417446119


या संदर्भात त्यांनी कृषी अधिकाऱ्यांकडे अर्जांची निश्चित माहिती आणि प्रमाणित प्राप्तीपत्र देण्यात यावे, तसेच शेतकरी लाभापासून वंचित राहू नये, अशी मागणी केली आहे.

No comments:

Post a Comment

फॉलोअर